Landslide | कोसदनी घाटात दरड कोसळल्याने रस्त्यावरुन जाणारी कारला एका दिशेला फेकली गेली | ABP Majha

Continues below advertisement
यवतमाळ-नागपूर-तुळजापूर चौपदरीकरण होत असलेल्या रस्त्यावर कोसदनी घाटात दरड कोसळली आहे. त्यात भलामोठा मातीचा ढिगारा रस्त्यावर कोसळला. सुदैवानं ढिगाऱा कोसळताना रस्त्यावरुन जाणारी कार एका दिशेला फेकली गेली आणि जीवितहानी टळली.  काल संध्याकाळची ही घटना असून रात्रीच्या वेळी या मार्गाने प्रवास करणे आता धोक्याचं झालंय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram