ABP News

Cotton Issue | यवतमाळमध्ये व्यापाऱ्यांकडून 10 हजार 732 शेतकऱ्यांच्या नावे बोगस कापूस नोंदणी

Continues below advertisement
यवतमाळ जिल्ह्यात हजारो शेतकऱ्यांनी CCI आणि पणन महासंघाकडे कापसाची विक्री केली. मात्र कापूस नोंदणी करताना 10 हजार 732 शेतकऱ्यांच्या नावावर व्यापाऱ्यांनी कापूस नोंदणी केल्याचे समोर आले. जिल्हा निबंधकांच्या पथकाने जो सर्व्ह केला, जो पंचनामा केला त्यात हे उघड झाले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram