Yavatmal : यवतमाळमध्ये रुग्णाचा डॉक्टरांवर प्राणघातक हल्ला, निषेधार्थ निवासी डॉक्टरांचा मोर्चा
Continues below advertisement
निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय.. यवतमाळमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये 2 प्रशिक्षणार्थी डॉक्टरांवर रुग्णाने चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आला दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ यवतमाळमध्ये निवासी डॉक्टरांनी मोर्चा काढत हल्लेखोरांवर कारवाई करण्याची मागणी केलीये. घोषणाबाजी केली...
Continues below advertisement