Yavatmal Dengue : यवतमाळ जिल्ह्यात डेंग्यूचे दोनशेहून अधिक रुग्ण, प्रशासनकडून शाळा बंदचा ठराव
abp majha web team
Updated at:
07 Oct 2023 01:52 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयवतमाळ जिल्ह्यात डेंग्यूचे दोनशेपेक्षा अधिक रुग्ण
डोंगरगावात 2 चिमुकल्यांचा मृत्यू, शाळा बंदचा ठराव
ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढली