Yashwant Jadhav Income Tax: यशवंत जाधव यांच्या घरी आयकर पथकाचा छापा ABP Majha
Continues below advertisement
मुंबई मनपातील शिवसेनेचे नेते यशवंत जाधव यांच्या घरी 'आयकर'चा छापा. शेल कंपन्यांमधील व्यवहारांबाबत आरोप, 'आयकर'कडून चौकशी. पालिकेतील कोविड घोटाळ्याचेही यशवंत जाधव यांच्यावर आरोप
Continues below advertisement
Tags :
Shiv Sena Allegations Yashwant Jadhav Leader Of Mumbai Municipal Corporation Raid Of 'income Tax' Transactions In Shell Companies