Narayan Rane यांचं वक्तव्य लाजिरवाणं; राणे स्वामीनिष्ठा दाखवताय : मंत्री Yashomati Thakur

नारायण राणे हे भाजपमध्ये गेल्यावर त्यांची स्वामीनिष्ठा ते सिद्ध करण्याचा प्रयत्नात होते असा आरोप महाविकास आघाडीतल्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी केला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola