Yashomati Thakur On Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं भविष्य धोक्यात,यशोमती ठाकूर यांची टीका
काँग्रेस नेत्या तथा आमदार यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका करत मुख्यमंत्री शिंदे यांच भवितव्य धोक्यात असल्याच आरोप करत कोणाची गाडी पंचर झाली कोणाच्या नाक्यावर येऊन थांबली हे महाराष्ट्र बघतोय. ज्या कारणाने एकनाथ शिंदे यांनी माविआ सरकार तोडलं तेच मुख्यमंत्री आता अजितदादाच्या नाक्यावर येऊन फसले आहेत अशी टीका यशोमती ठाकूर यांनी केली..