Diwali 2021 : मंत्री Yashomati Thakur यांच्या घरची दिवाळी थेट ABP माझाच्या प्रक्षकांसाठी
आज दिपावली, सगळीकडे यंदा मोठ्या उत्साहात दिपावली साजरी होते आहे. मागील दोन वर्षे हा सण अगदी साध्या पद्धतीने साजरा केला गेला. पण आता रोनाची संख्या कमी झाल्याने यावर्षीची दिवाळी ही उत्साहात साजरी केली जात आहे. अमरावतीत ही मोठ्या उत्साहाने दिवाळी साजरी केली जात आहे. राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी सुद्धा मोठ्या भक्तीभावात लक्ष्मीपूजन करून दिवाळी साजरी केली. मंत्री झाल्यावर यशोमती ठाकूर यांची ही दुसरी दिवाळी आहे, यावेळी त्यांनी सुद्धा राज्याच्या जनतेला दिव्यांनी दिवाळी साजरी करण्याचं आवाहन त्यांनी केलं. पाहूया मंत्री यशोमती ठाकूर यांच्या घराची दिवाळी...