Buldhana : यशोमती ठाकूर यांची बच्चू कडूवर टीका, संग्रामपूर नगरपंचायतीच्या निवडणुकीदरम्यान कलगीतुरा

Continues below advertisement

विरोधकांवर टीका करण्याऐवजी महाविकास आघाडीतले नेते आता एकमेकांवरच टीका करतायत. संग्रामपूर नगरपंचायतीच्या निवडणुकीदरम्यान मंत्री यशोमती ठाकूर आणि बच्चू कडूंमध्ये जोरदार कलगीतुरा रंगला.. नेेमकं प्रकरण काय आहे?... पाहुयात.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram