Assembly Monsoon Session : विधानसभा विरोधी पक्षनेतेपदासाठी यशोमती ठाकूर,सुनील केदार यांच नाव चर्चेत
Continues below advertisement
विरोधी पक्षनेता ठरवण्यासाठी काँग्रेसची बैठक सुरू झालीय--- विधानसभा विरोधी पक्षनेतेपदासाठी वडेट्टीवार यांचं नाव चर्चेत
.यशोमती ठाकूर आणि सुनील केदार यांचींही नाव चर्चेत दुसऱ्या फळीतील नेत्याला संधी मिळण्याची शक्यता, या पदासाठी नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांची नाव चर्चेत होती. पण ही नाव मागे पडून दुसऱ्या फळीतील नेत्याला संधी मिळण्याची शक्यता आहे
Continues below advertisement