xiaomi कंपनीचा निधी जप्त होणार, देशातील सर्वात मोठ्या जप्तीच्या कारवाईची परवानगी : ABP Majha

Continues below advertisement

देशातील सर्वात मोठ्या जप्तीच्या कारवाईची परवानगी सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीला मिळालेली आहे... चीनची मोबाईल उत्पादन करणारी कंपनी शाओमीचा ५ हजार ५५१ कोटींचा निधी आता ईडीकडून गोठवण्यात येणार आहे. परकीय चलन विनिमय कायद्याचे (फेमा) उल्लंघन केल्याप्रकरणी सक्तवसूली संचालनालयाने कंपनीविरुद्ध तपास केला होता. यानंतर कंपनीचा ५ हजार ५५१ कोटी रुपयांचा निधी जप्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ईडीची देशातील आतापर्यंतची ही सर्वात मोठी जप्तीची कारवाई आहे. बनावट कागदपत्र तयार करून रॉयल्टीच्या नावाखाली शाओमीनं ही रक्कम परदेशात पाठवल्याचा आरोप आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram