Worli Hit and Run Case : मिहीर शाहाने गुन्ह्यामध्ये वापरलेल्या कारबद्दल धक्कादायक माहिती समोर

Continues below advertisement

Worli Hit and Run Case : मिहीर शाहाने गुन्ह्यामध्ये वापरलेल्या कारबद्दल धक्कादायक माहिती समोर

वरळी (Worli Accident) हिट अँड रन प्रकरणानं (Hit And Run Case) संपूर्ण महाराष्ट्र (Maharashtra News) हादरला. महिलेला आपल्या महागड्या गाडीनं एकदा नाहीतर दोनदा चिरडणाऱ्या मिहीर शाह (Mihir Shah) याला बेड्या घालण्यात अखेर पोलिसांना यश आलं आहे. तब्बल तीन दिवसांनी पोलीस आरोपी मिहीर शाहपर्यंत पोहोचले. अशातच, आता ठाकरे गटाचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुंबई पोलिसांकडेही संशयानं बोट केलं आहे. मिहीर शाह अपघातावेळी ड्रग्जच्या नशेत होता, हे मेडिकल रेकॉर्डमध्ये येऊ नये म्हणून तीन दिवसांपर्यंत त्याला फरार करण्यात आलं, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. तसेच, यावरुन मुंबई पोलिसांवरही संशयाची सुई येते, असंही संजय राऊत म्हणाले आहेत. 

ठाकरे गटाचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत वरळी हिट अँड रन प्रकरणी बोलताना म्हणाले की, "सरकारकडून वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपींनी वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. हिट अँड रनचं प्रकरण साधंसुधं प्रकरण नाही आहे. पुण्यात जसं झालं अग्रवाल कुटुंबाचं प्रकरण, तसेच हीसुद्धा 'नेता फॅमिली' आहे. हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपीचे वडील आहेत, त्यांचा क्रिमिनल रेकॉर्ड चेक करा. तसेच, आरोपीचे वडील शिवसेना शिंदे गटाचा नेता आहे. त्याचा क्रिमिनल

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram