Wardha : समृद्धी महामार्गावरील उन्नत वन्यजीव मार्गाची कमान कोसळल्याने एका कामगाराचा मृत्यू

Continues below advertisement

Wardha  : समृध्दी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची चर्चा असताना एका अपघातानं उद्घाटन पुढे ढकलण्याची वेळ आलेय.... समृद्धी महामार्गावरील उन्नत वन्यजीव मार्गाची कमान काल कोसळली, आणि या अपघातात एका कामगाराचा मृत्यू झालाय तर २ कामगार गंभीर जखमी झाले आहेत.  या समृद्धी महामार्गावर एकूण १६ कमानी आहेत...  वर्धा जिल्ह्यात येणाऱ्या महामार्गाच्या भागात ही दुर्घटना घडली आहे... मात्र या अपघातानं २ मे रोजी होऊ घातलेलं समृद्धी महामार्गाचं उद्घाटन पुढे ढकलावं लागलंय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram