Wooden Matches Truck Burn | नगर-दौंड रोडवर बर्निंग ट्रकचा थरार

Continues below advertisement
अहमदनगरच्या अरणगावजवळ बर्निंग ट्रकचा थरार पाहायला मिळाला. नगर दौंड रोडवर माचिसचा ट्रक पेटला. ही आग का लागली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. आगीत ट्रक जळून खाक झालाय. यांत लाखो रुपयांचं नुकसान झालंय. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram