
Jayant Patil on Sanjay Raut : संजय राऊतांवर बोलणार नाही कारण वज्रमूठ टिकवायची
Continues below advertisement
शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचं अध्यक्ष पद सोडण्याचा निर्णय घेतला त्यानंतर मविआचं काय होणार हा प्रश्न उपस्थित झालाय.. या निर्णयानंतर मविआच्या वज्रमूठ सभाही रद्द झाल्यात जमा आहेत.. मात्र मविआला कुठलाही धोका नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलंय.. तसंच उद्धव ठाकरे आणि नाना पटोलेंनीही मविआला तडा जाणार नाही असा विश्वास व्यक्त केलाय..
Continues below advertisement