Wardha Woman Ablaze | आरोपीला फाशीची शिक्षा द्या, राज्यभरातून संताप | ABP Majha

Continues below advertisement
वर्ध्यातील हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील आरोपी विकेश उर्फ विक्की नगराळेला पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याची चौकशी सुरु आहे. कालपासूनच्या चौकशीनंतर आरोपी विक्कीने हे कृत्य एकतर्फी प्रेमातूनच केल्याचं स्पष्ट झालं आहे. एका मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचं भयंकर कृत्य करुन देखील आरोपी विक्की नगराळे याला त्याचा काहीही पश्चाताप झाला नसल्याचं समोर येत आहे. पीडित तरुणाची प्रकृती कशी आहे, याची साधी विचारणा देखील तो करत नाही, असं पोलीस सूत्रांकडून समजत आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram