महाराष्ट्रासह 9 राज्यात CBI ला No Entry, सामान्य सहमती मागे घेतली

Continues below advertisement

महाराष्ट्रासह ९ राज्यांनी सीबीआयला तपासासाठी सामान्य सहमती मागे घेतली. सीबीआयचे संचालक
सुबोध जयस्वाल यांची सुप्रीम कोर्टात माहिती. महाराष्ट्रात १०१ प्रकरणांत २०, ३१२ कोटींच्या बँक घोटाळ्याचा तपास प्रलंबित.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram