Maharashtra Coronavirus | राज्यात कोरोनाबाधित रुग्णांचा उच्चांक, काल 12,822 रुग्णांची नोंद
राज्यात आज कोरोनाबाधित रुग्णांनी उच्चांक गाठला आहे. आज राज्यात एका दिवसात 12 हजारहून अधिक रुग्ण आढळले आहेत. आज राज्यात 12 हजार 822 रुग्णांची नोंद झाली आहे. आज 11 हजार 81 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत.