Winter Session Nagpur : नागपूर विधानभवनातील राष्ट्रवादीचं ऑफिस अजित पवार गटाला
abp majha web team
Updated at:
06 Dec 2023 04:05 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppWinter Session Nagpur : नागपूर विधानभवनातील राष्ट्रवादीचं ऑफिस अजित पवार गटाला नागपूर अधिवेशन काळासाठी अजित पवार गटाला राष्ट्रवादी पक्षाचं कार्यालय बहाल, ऑफिसबाहेर प्रतोद अनिल पाटील यांच्या नावाची पाटी, शरद पवार गट अध्यक्षांना भेटून आक्षेप नोंदवणार.