Winter Session 2023 : विधानभवनात शिक्षक भरतीवरुन खडाजंगी
Continues below advertisement
Winter Session 2023 : विधानभवनात शिक्षक भरतीवरुन खडाजंगी ...आज विधानभवनात शिक्षक भरतीवरुन विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि दीपक केसरकारांमध्ये जुंपल्याचं पहायला मिळालं. नेमकं आज विधान भवनात काय घडलं पाहुयात.
Continues below advertisement