Winter Assembly Session : प्रकृती ठिक नसल्यानं Nawab Malik पुढील आठवड्यात कामकाजात सहभागी होतील
Continues below advertisement
Winter Assembly Session : प्रकृती ठिक नसल्यानं Nawab Malik पुढील आठवड्यात कामकाजात सहभागी होतील
माजी मंत्री नवाब मलिक विधिमंडळ अधिवेशनाच्या कामकाजात सहभागी होणार नाहीत. प्रकृती ठीक नसल्याने डॉक्टरांनी दिला आराम करण्याचा सल्ला. मलिक पुढील आठवड्यात कामकाजात सहभागी होण्याची शक्यता.
Continues below advertisement