Winter Assembly Session : विदर्भातील आमदारांच्या लक्षवेधी घेतल्या जात नाही - अभिजात वंजारी
Winter Assembly Session : विदर्भातील आमदारांच्या लक्षवेधी घेतल्या जात नाही -अभिजात वंजारी
विदर्भातील आमदाराच्या लक्षवेद्या घेतल्या जात नाही त्यामुळे लक्षवेधीच्या माध्यमातून विदर्भातील प्रश्नाला न्याय देत येत नसल्या आरोप काँग्रेस आमदार आमदार अभिजित वंजारी यांनी केला आहे. त्यामुळे जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेस आमदार अभिजीत वंजारी यांनी दिलाय. त्यांच्यासोबत बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी.