Winter Assembly Session : उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे अधिवेशनाला उपस्थित राहणार ABP Majha
abp majha web team
Updated at:
11 Dec 2023 08:47 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppWinter Assembly Session : उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे अधिवेशनाला उपस्थित राहणार ABP Majha
हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि विधानसभेचे आमदार आदित्य ठाकरे हे अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे कोणत्या मुद्द्यावर सरकारला घेरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.