Winter Assembly Session : विधानभवनाबाहेर मुख्यमंत्र्यांसह अनेक नेत्यांचे बॅनर ABP Majha
Continues below advertisement
Winter Assembly Session : विधानभवनाबाहेर मुख्यमंत्र्यांसह अनेक नेत्यांचे बॅनर ABP Majha
हिवाळी अधिवेशनाची, आजपासून उपराजधानी नागपुरात हिवाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरु होतोय. विधान भवन बाहेर आतापर्यंत फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाच मोठं कट आउट बॅनर होते. मात्र रात्रीतून महायुतीतील सर्व महत्त्वाच्या नेत्यांचे कट आउट बॅनर विधान भवनाच्या मुख्य गेट बाहेर लावण्यात आलेल्या पाहायला मिळतायत. यामध्ये आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार,पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, अमित शाह भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे या सर्वांचे कटआऊट बॅनर्स पहायला मिळतायत.
Continues below advertisement
Tags :
Winter Assembly Session CM Eknath Shinde Nagpur Maharashtra Assembly Winter Session 2023 Winter Session 2023