Winter Session : 1200 मंडळांना दुष्काळी घोषित केलं, विरोधकांनी माहिती घेतली नाही : Devendra Fadnavis
Continues below advertisement
Devendra Fadnavis : 1200 मंडळांना आपण दुष्काळी घोषित केलं, विरोधकांनी नीट माहिती घेतली नाही, शेतकऱ्यांची सगळ्या प्रकारची नुकसान भरपाई देणार .. Maharashtra Assembly Winter Session 2023 LIVE : महाराष्ट्र विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. मराठा आरक्षणासह शेतकरी नुकसान आणि विविध विषयावर चर्चा अपेक्षित आहे.
Continues below advertisement