Wine Maharashtra Politics: वाईनबाबत निर्णयावरुन राजकीय टोलेबाजी, राऊतांचा फडणवीसांना टोला ABP Majha

Continues below advertisement

सुपरमार्केटमध्ये वाईन उपलब्ध करण्याच्या निर्णयावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरुच आहेत. फडणवीस करत असलेल्या आरोपांना अर्थ नाही, असं राऊत यांनी म्हटलंय. फडणवीस सरकारनं राज्यातले काही जिल्हे दारुमुक्त केले, पण आघाडी सरकार महाराष्ट्रात पानटपरीवर वाईन विकायला लागले, अशी टीका केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केलीय. आज दारु विकतायत, उद्या बिअर आणि दारू विकतील, असं सांगत दानवे यांनी हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी केली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram