Wine in Maharashtra वाईन फायद्याची की तोट्याची? संजय राऊत आणि गोपीचंद पडळकर म्हणतात... ABP Majha

Continues below advertisement

सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीच्या निर्णयावरचा वाद शमता शमत नाहीए.. याचं कारण विरोधकांनी निर्णयात सरकारमधील मंत्र्यांचा फायदा असल्याचा आरोप केलाय तर सरकारनं शेतकऱ्यांच्या फायद्याचा विचार करुनच निर्णय घेतल्य़ाचं सत्ताधाऱ्यांकडून सांगण्यात येतंय. त्यामुळे आता वाईनवरुन वादाचे प्यालेे वाढतंच चाललेत.. फडणवीस करत असलेल्या आरोपांना अर्थ नाही, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय, तर फडणवीस यांनी केलेल्या आरोपांमुळे संजय राऊत पुरते बावचळले आहेत, अशी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलीय.  

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram