Wine at Supermarket : शाहीर हेमंतराज मावळे यांच्याकडून राज्य सरकारचा पुरस्कार परत, सरकारचा निषेद
abp majha web team
Updated at:
30 Jan 2022 03:26 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशाहीर हेमंतराज मावळे यांच्याकडून हुतात्मा दिनी राज्य सरकारचा पुरस्कार परत. महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ पुरस्कार ठेवून सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीच्या निर्णयाचा निषेद.