Rohit Pawar Tweet : 'महाराष्ट्रात राजकीय भूकंप येणार?' रोहित पवारांचं सूचक ट्विट
Continues below advertisement
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचं ट्विट चर्चेत. मुंबईतील भेटीदरम्यान काही आमदारांच्या चेहऱ्यावर अस्वस्थता. एका विशिष्ट पक्षाच्याय फायली मंजूर होत असून ही कोणत्या भूकंपाची चिन्ह असावीत? रोहित पवारांचा सवाल.
Continues below advertisement