Solapur Kashmir Files: माथी भडकवणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल होणार? ABP Majha
Continues below advertisement
सोलापुरात काही नाठाळ मंडळी धर्माच्या नावाखाली जनतेची माथी भडकवण्याचं काम करत असल्याचं समोर आलंय. सोलापुरात व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये हिंदू राष्ट्रसेनेचे पदाधिकारी धार्मिक तेढ निर्माण करणारं भाषण ठोकताना दिसताहेत.. सोलापुरात गुरुवारी खास महिलांसाठी काश्मीर फाईल्स चित्रपटाचा शो ठेवण्यात आला होता... सिनेमा संपल्यानंतर थिएटरच्या बाहेर महिलांना उद्देशून केलेल्या भाषणात, मुस्लिमांवर आर्थिक बहिष्कार टाकण्यासाठी दबाव टाकला जातोय... रवी घोणे आणि आनंद मुसळे अशी चिथावणीखोर भाषण करणाऱ्यांची नावं असल्याची माहिती मिळतेय..
Continues below advertisement
Tags :
Solapur Muslim Viral Speech Nathal Mandali Hindu Rashtra Sena Office Bearers Religious Rift Economic Boycott Provocative Speech