पावसानं पिकं गेली; सरकार पूरग्रस्तांना मदत करणार? मदत आणि पुनर्वसन मंत्री Vijay Wadettiwarम्हणाले...
Continues below advertisement
आठवडाभर पडलेल्या पावसामुळं अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या पिकं धोक्यात आली आहेत. सोयाबिन आणि तूर पिकांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या संकटात सरकार बळीराजाला कशी मदत करणार याबाबत मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी एबीपी माझाशी संवाद साधला.
Continues below advertisement