ठाणेकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार? ठाणे ते दिवा दरम्यान 18 तासांचा जम्बो ब्लॉक मदतीचा ठरेल?
2008 सली मंजूर झालेल्या पाचव्या आणि सहाव्या मार्गाचे काम अखेर फेब्रुवारी 2022 मध्ये पूर्णत्वास येईल. त्यासाठीच आज 18 तासांचा जम्बो मेगाब्लॉक घेण्यात आला. हे काम पूर्ण झाल्यानंतर मध्य रेल्वेवर अतिरिक्त लोकल चालवल्या जातील. ज्यामुळे प्रवाशांची गर्दी कमी होण्यास मदत होईल.