Shivaji Park Dasara Melava 2023 : शिवाजी पार्कवरुन ठाकरेंची मशाल धग देणार ? कुणावर निशाणा साधणार?
abp majha web team
Updated at:
24 Oct 2023 11:23 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईत दोन मैदानावर दोन मेळावे आणि दोन प्रमुख नेत्यांच्या तोफा धडाडणार आहेत... दादरच्या शिवाजी पार्कातून परंपरेनुसार उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना संबोधणार आहेत.. राज्यभरातून कार्यकर्ते शिवाजी पार्कात येण्यास सुरुवात झालीए... उद्धव ठाकरे आज बोलणार? कुणावर निशाणा साधणार? उद्धव ठाकरेंची मशाल कुणाला धग देणार? याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे