Maharashtra Temperature: 11 मेपासून महाराष्ट्रातलं तापमान वाढणार? ABP Majha
Continues below advertisement
गेल्या २० वर्षात तापमानाचा दर तिप्पट वाढल्याची नोंद नासानं केलीए.... . पृथ्वी वेगानं गरम होत असल्याची नोंद नासाच्या संशोधनात समोर आलाय... पृथ्वीच्या क्षेत्रात उष्णतेचा समतोल राखला जात नसल्याचं संशोधन नासानं केलंय.... त्यामुळे बर्फ वितळून समुद्र पातळी वाढलीए,,,
Continues below advertisement