Shivsena Rajyasabha : मतांचं गणित शिवसेना साधणार? ABP Majha

भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी जाहीर..  राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून भाजपाचे पियुष गोयल आणि अनिल बोंडे यांना उमेदवारी.. तर धनंजय महाडिक उद्या तिसऱ्या जागेसाठी  अर्ज भरणार, सुत्रांची माहिती

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola