Shinde- Thackeray Patch Up Special Report: शिंदे ठाकरे पॅचअप होणार? ABP Majha
एकीकडे हे सगळं होत असताना दुसरीकडे ज्यांच्यामुळे शिवसेनेत उभी फुट पडलीय... ते शिंदे आणि ठाकरेंचं पॅचअप होणार का? शिवसेनेतली ही फुट टळावी अशीही काहींची भावना आहे. पण या दृष्टीने आता पावलं पडायला देखील सुरुवात झालीये. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात पॅच अप शक्य आहे का..
Tags :
Shiv Sena Uddhav Thackeray Eknath Shinde Thackeray Shinde Shiv Sena Vertical Foot Patch Up Bhavana