Sambhuraj Desai on Vinayak Raut : विनायक राऊतांना अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार, देसाईंची माहिती

Continues below advertisement

ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांना आज संध्याकाळपर्यंत अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार असल्याची माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी दिलीये... विनायक राऊतांना दोन दिवसांचा वेळ देऊनही वक्तव्य मागे न घेतल्याने नोटीस पाठवत असल्याचं त्यांनी सांगतलं.. शंभूराज देसाई यांनी उद्धव ठाकरेंशी संपर्क साधला होता असा दावा विनायक राऊतांनी केला होता..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram