लॉकडाऊनच्या काळात शाळा सुरू होणार?ऑनलाईन शिक्षणासाठी शिक्षक-पालक यंत्रणा तयार? माझा शिक्षण परिषद

लॉकडाऊननंतर शालेय शिक्षण कशा प्रकारचं असेल? कोरानाच्या काळात प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण कशा प्रकारे दिलं जाईल? सोबतच ऑनलाईन शिक्षण घेणं हे सर्वस्तरीय शाळांमधील विद्यार्थ्यांना शक्य आहे का, खोळंबलेले निकाल आणि अभ्यासक्रमाचं वेळापत्रक कसं मार्गी लागेल? या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी एबीपी माझाने माझा शिक्षण परिषद या कार्यक्रमाचं आयोजन केलं, या कार्यक्रमात शिक्षण मंडळातील अनेक मान्यवर आणि शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडूदेखील उपस्थित होते.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola