MVA on Rahul Gandhi : सावरकरांबद्दल वक्तव्य केल्याने मविआत फूट पडू पडणार? काय म्हणतात मविआचे नेते?
सावरकरांच्या मुद्द्यावर ठाकरे गट आणि काँग्रेसचे विचार वेगळे. पण मतभेदाच्या अधिकारावर आमचा विश्वास. त्यामुळे महाविकास आघाडीला कोणताही धोका नाही.काँग्रेस नेते जयराम रमेश यांचा वक्तव्य.