Sanjay Rathod :अब्दुल सत्तारांनंतर संजय राठोड यांच्या अडचणीत वाढ होणार?

मंत्री संजय राठोड यांनी मविआ सरकारमध्ये महसूल राज्यमंत्री असताना गायरानाची पाच एकर जमीन खासगी व्यक्तीला दिल्याचं उघडकीस. संजय राठोड विरोधकांच्या रडारवर.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola