Rohit Pawar Raksha Bandhan : यंदा पवार कुटुंबात रक्षाबंधन नाही? दिवस संपलेला नाही,रोहित पवार आशावादी
Continues below advertisement
आज देशभरात रक्षाबंधान मोठ्या उत्साहात साजरं केलं जातंय. रक्षाबंधन सणानिमित्त आज आमदार रोहित पवार यांनी मंत्रालयात ड्युटीवर असणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांसोबत रक्षाबंधनाचा सण साजरा केला.तर दरवर्षी आमच्या पुढच्या पिढीचं सकाळीच रक्षाबंधन होत असतं. परंतु यावर्षी ते झालेलं नाही. अजुनही दिवस संपलेला नाही. त्यामुळें बघुयात काय होतंय. अशी प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांनी दिलीये.
Continues below advertisement