
Chitra Wagh : 'माघार घेणार नाही'- Sanjay Rathod यांच्याविरोधात चित्र वाघ आक्रमक
Continues below advertisement
मंत्री संजय राठोड यांच्याविरोधातील लढा सुरुच ठेवणार असल्याचं भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्ष चित्रा वाघ यांनी म्हटलंय.. कुठल्याही परिस्थितीत माघार घेणार नसल्याचं वाघ यांनी म्हटलंय.. राठोड यांच्याविरोधात न्यायालयीन लढाई सुरुच ठेवणार असंही चित्रा वाघ म्हणाल्यात...
Continues below advertisement
Tags :
Chitra Wagh President BJP Mahila Morcha Minister Sanjay Rathore Ladha Rathore The Battle Is On