Gudhi Padwa 2022 : नववर्ष स्वागतयात्रांना परवानगी मिळणार? गिरगाव, ठाण्यात यात्रेचं आयोजन
abp majha web team
Updated at:
30 Mar 2022 09:36 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगुढीपाडव्याला शोभायात्रा काढण्यासंदर्भात दोन दिवसात मार्गदर्शक सूचना जाहीर करु अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. दुसरीकडे पोलिसांनी 8 एप्रिलपर्यंत जमावबंदी आदेश लागू केल्यामुळे गिरगावात स्वागतयात्रा निघणार की नाही? असा प्रश्न उपस्थित झालाय.