Free Vaccine in Maharashtra? राज्यात सर्वांना मोफत लस मिळणार? काय म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवार?
पुणे : राज्यात कोरोनाचं प्रमाण वाढत चालल्याची चिंता एकीकडे असताना दुसरीकडे कोरोना लस, रेमडेसिवीर, ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झालाय. अशात केंद्रानं आता 18 वर्षांवरील सर्वांना लस देण्याची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर अनेक राज्यांनी मोफत लसीकरणाची घोषणा केली आहे. महाराष्ट्र सरकारनं मात्र याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही. आज याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी महत्वाची माहिती दिली आहे.
Tags :
Corona Vaccination Corona Vaccine Vaccination COVID Vaccine Ajit Pawar Ajit Pawar Speech Covid Vaccnation Free Vaccine Ajit Pawar Live