Devendra Fadnavis on Amit Shah : सीमावादावर अमित शाहांशी चर्चा करणार : देवेंद्र फडणवीस
बेळगावच्या हिरेबागवाडी टोल नाक्याजवळ महाराष्ट्राच्या ट्रकवर दगडफेक. कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून सहा ट्रकवर निशाणा. सीमावादावर अमित शाहांशी चर्चा करणार असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती.
Tags :
Karnataka Truck Stone Pelting Abdul Sattar Border Issue Devendra Fadnavis BJP Maharashtra Hirebaugwadi