Udayanraje - Shivendraraje Bhosale उदयनराजे-शिवेंद्रराजे फडणवीसांच्या भेटीला, मध्यस्थी यशस्वी होणार?
खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कराडमध्ये बैठक. बुधवारी बाजार समितीच्या भूमिपूजनामध्ये दोन्ही राजेंमध्ये झालेल्या वादासंदर्भात बैठक.