P K Sawant Memorial : माजी मुख्यमंत्री पी के सावंत याचं स्मारक दहा वर्षांनंतरही का रखडलं?
Continues below advertisement
दापोलीतील कोकण कृषी विद्यापीठ आपण सर्वांनाच माहित आहे. या विद्यापीठाच्या स्थापनेला 50 वर्षे होत आली. राज्याचे माजी कृषी मंत्री आणि कोकणचे सुपुत्र कै. पी. के सावंत अर्थात बाळासाहेब सावंत यांचं नाव या विद्यापीठाला 2001 साली दिलं. असं असताना त्यांच्या रत्नागिरीजवळच्या मिऱ्या या मूळगावी स्मारक उभारण्याचा प्रस्ताव 2009-10 साली पारीत केला. पण, आज 10 वर्षानंतर देखील हे स्मारक अद्याप पूर्ण झालेलं नाही. या अनास्थेचा आणि त्यांच्या कार्याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट.
Continues below advertisement