Amey Khopkar MNS : शाहरुखच्या कमबॅकसाठी 'बांबू' आणि 'पिकोलो' या चित्रपटांचा बळी का?
Continues below advertisement
शाहरुखच्या कमबॅकसाठी 'बांबू' आणि 'पिकोलो' या चित्रपटांचा बळी का? '‘पठान’चं भलं करा, पण मराठी चित्रपटांनाही त्यांचा वाटा द्या. मल्टीप्लेक्स चालकांनी
सामंजस्याने वागावं, मनसे चित्रपट अध्यक्ष अमेय खोपकर यांचा मल्टीप्लेक्स मालकांना इशारा
Continues below advertisement
Tags :
Multiplex Amey Khopkar Marathi Films Pathan Shah Rukh Comeback Piccolo Bambu Movie Victim Bhalan MNS Film President