ABP News

Sanjay Raut on New Parliament Building : देशाच्या राष्ट्रपतींना उद्धाटनासाठी का डावलण्यात आलं ?

Continues below advertisement

नव्या संसद भवनाच्या उद्घाटनावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी भाजपवर हल्लाबोल केलाय. नवी संसद भवन उभारण्याची काय गरज होती? राष्ट्रपतींनाही उद्घाटन सोहळ्याला बोलवलं नाही हा देशाचा अपमान आहे. त्यामुळे उद्घाटनाच्या या सोहळ्यावर काँग्रेससह आमचा बहिष्कार आहे अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिलीये.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram