Omicron Variant चिंताजनक असल्याची काय आहेत कारणं ? कसा आहे Omicron Variant ?
नवी दिल्ली : कोरोनाच्या (Coronavirus) सावटातून आपण आता कुठे सावरतोय तोच एका नव्या विषाणूचं सावट जगाला भेडसावतं आहे. आफ्रिकेत सापडलेल्या या नव्या विषाणूचं नामकरण जागतिक आरोग्य संघटनेनं 'ओमिक्रॉन' ((B.1.1.529) असं केलंय. जगात अनेक देशांनी उपाययोजना सुरु असतानाच भारताची चिंता वाढली आहे. दक्षिण आफ्रिकेतून भारतात आलेले दोन नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे.